बृहन्मुंबई महानगरपालिकेत 185 जागांसाठी भरती BMC Recruitment 2021

 



बृहन्मुंबई महानगरपालिकेत 185 जागांसाठी भरती

BMC Recruitment 2021

एकुण जागा / Total Post 


: 185 जागा


: शैक्षणिक पात्रता : 

   
औषधनिर्माता (फार्मासिस्ट) :- (i) B.Pharm/D.Pharm   (ii)  मराठी विषयासह 10वी उत्तीर्ण  (iii)MSCIT किंवा CCC  

प्रयोगशाळा तंत्रज्ञ:- (i) B.Sc+DMLT किंवा 12वी उत्तीर्ण+ निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन विषयातील पदवी   (ii) मराठी विषयासह 12वी उत्तीर्ण   (iii) MSCIT किंवा CCC




वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 18 ते 65 वर्षे.

नोकरी ठिकाण: मुंबई 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, 3रा मजला, एफ/ दक्षिण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 400012 

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
२८ मे २०२१ (संध्या.५.०० वाजेपर्यंत)

अधिकृत वेबसाईट
 :- येथे Click करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.