सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021
SET Exam 2021
परीक्षेचे नाव: सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता
परीक्षा 2021
: शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
SC/ST/OBC/SBC/DT(VJ)/NT/SEBC/Transgender: गुणांची अट नाही
: Fee :
खुला प्रवर्ग: ₹800/-
OBC/DT(A(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST/EWS/T
ransgender/अनाथ: ₹650/-
परीक्षा केंद्र: मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली & पणजी.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जून 2021 (06:00 वाजेपर्यंत )
प्रवेशपत्र मिळण्याची दिनांक : 16 सप्टेंबर 2021
परीक्षा दिनांक : 26 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाइट :-येथे Click करा