बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी होण्याची संधी
Bank of Maharashtra Bharti 2021
एकुण जागा Total Post:-:-1
पदाचे नाव:-मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer)
वयोमर्यादा :-40 ते 60 वर्षे
अर्ज पद्धती:-ऑफलाईन (Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-सामान्य व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एच.आर.एम विभाग, प्रमुख कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे – 41100(General Manager, Bank of Maharashtra, HRM Department, Head Office, "Lokmangal", 1501, Shivajinagar, Pune - 41100)
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-17 जून 2021