जॉब Job जॉब Job जॉब Job जॉब
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
Pimpri Chinchwad Municipal Corporation ( PCMC)
Recruitment 2021
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान करिता एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलख्तिकरितक़ हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 & 8 जून 2021 (पदांनुसार) आहे.
एकुण जागा / Total Post : 28 जागा
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification: -
आरोग्य सेविका (ANM) या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :- ANM किंवा GNM
प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे:-(i) B.Sc
(ii) DMLT
(iii) संगणक ज्ञान
(iv) अनुभव
औषधनिर्माता (फार्मासिस्ट) या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :- (i) D.Pharm/B.Pharm (ii) संगणक ज्ञान
(iii) अनुभव
फी /Fee: कोणतीही फी नाही.
खालील तारखेला व वेळेला होणार थेट मुलाखत
1)प्रयोगशाळा तंत्रज्ञ & औषधनिर्माता (फार्मासिस्ट) या पदासाठी थेट मुलाखत:-07 जून 2021 (वेळ: सकाळी 10:00 ते 11:00 )
2) आरोग्य सेविका (ANM) या पदासाठी थेट मुलाखत :- 08 जून 2021 (वेळ: सकाळी 10:00 ते 11:00 )
हे आहे मुलाखतीचे ठिकाण: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
हे आहे नोकरीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड
अधिक महितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-:- येथे Click करा
आजच्या या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळणे हे सर्वात मोठं आव्हान बनल आहे. नोकरी मंग ती खाजगी असो अथवा सरकारी वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या नोकरीच्या रोजगाराच्या संधी या मर्यादित आहे. वाढती लोकसंख्या आणि रोजगाराचे प्रमाण यामध्ये असलेली तफावत हे वाढत्या बेरोजगारीला जन्म देतात, आज प्रत्येकाला नोकरीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावे लागत आहेत. नोकरीच्या संधींची अपडेट व खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहिती देणारी साधने खूपच मर्यादित आहे. jobkatta (जॉब कट्टा ) वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही देखील सरकारी व खाजगी नोकरीच्या संधींची अद्ययावत विश्वासार्ह, सविस्तर अशी माहिती अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत देण्याचा एक प्रयत्न करत आहोत. नोकरी मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न बनले आहे. पूर्वी उत्तम शेती, दुय्यम व्यवसाय, व कनिष्ठ नोकरी असं सूत्र होता मात्र कालांतराने त्यात बदल होत गेला व आजच्या परिस्थितीत उत्तम नोकरी, दुय्यम व्यवसाय व कनिष्ठ शेती हे एक सुत्र बनलेल आहे. नोकरी म्हणजे महिन्याच्या शेवटी खात्रीशीर आणि शास्वत असे ठराविक रकमेच उत्पन्नाचं साधन मात्र व्यवसाय म्हटला की त्यामध्ये आव्हान आली,रिस्क आली तर शेतीही निसर्गावर अवलंबून असल्याने शेती हा निसर्गावरचा जुगार बनलेला आहे. त्यामुळे नोकरीकडे तरुणांचा कल वाढला आहे. या नोकरीच्या संधी जरी अल्प असल्या तरी त्या देखील संधींचे योग्य पद्धतीने माहिती तरुणांपर्यंत पोहोचत नाही हे लक्षात आल्यानंतर तरुणांना ही माहिती योग्य पद्धतीने अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत पोहचवण्यासाठी जॉब कट्टा या वेबसाईटचा आम्ही घाट घातला आहे.
याबाबतीत तुमच्या काही सूचना व प्रतिक्रिया यांचा देखील स्वागत आहे. आमच्या उपलब्ध नंबर वरती किंवा जाहिराती खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया निसंकोच पणे देऊ शकता तुमच्या प्रतिक्रियांच व सूचनांचं जॉब कट्टा टीम कडून स्वागतच आहे. जॉब कट्टा ही वेबसाईट तुमची स्वतःची हक्काची अशी वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सरकारी व खाजगी नोकरीच्या संधी, परीक्षांचे निकाल, परीक्षांचे वेळापत्रक या सोबत एमपीएसी, यूपीएसी च्या जाहिराती व त्या बाबतीतले अपडेट स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची नावे अशा सर्वच इत्भूत माहितीने परिपूर्ण अशी वेबसाईट आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत.