पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
सहाय्यक शिक्षक पदाच्या 111 जागांसाठी भरती सुरू
PCMC Recruitment 2021
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे . Pimpri Chinchwad Municipal Corporation मध्ये सहाय्यक शिक्षक पदाच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 8 सप्टेंबर 2021 आहे.
एकुण जागा / Total Post :- 111 जागा
पदाचे नाव – 1) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम)
2)सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम)
शैक्षणिक पात्रता –1) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम):- B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed
2)सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम):- B.Sc,B.Ed/B.A, B.Ed
2)सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम):- B.Sc,B.Ed/B.A, B.Ed
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे – 35
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2021 ( सकाळी 10:00 ते 05:00 संध्या )
अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता: माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे click करा