10 वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी

 10 वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 

 महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी  

गडचिरोली जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी



ZP Gadchiroli Bharti 2021

 
गडचिरोली जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी आहे . जि . प . गडचिरोली मध्ये  आरोग्य विभागा मध्ये  औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, या  पदांच्या एकूण 284 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.


एकुण जागा / Total Post :- 284 जागा 

पदाचे नाव –  औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,

शैक्षणिक पात्रता 
 
औषध निर्माता:- (i) B.Pharm/D.Pharm   (ii) MS-CIT/CCC
आरोग्य पर्यवेक्षक:- (i) B.Sc  (ii) आरोग्य कर्मचारी कोर्स (iii) MS-CIT/CCC
आरोग्य सेवक:- (i) 10वी उत्तीर्ण   (ii) MS-CIT/CCC
आरोग्य सेविका:- (i) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद  (ii) MS-CIT/CCC


नोकरी ठिकाण  गडचिरोली

फी/ Fee मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता  – रु. 250/-

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरिता  – रु. 500/-

अर्ज  करण्याची पद्धत  ऑनलाईन/ Online 

अर्ज सुरु होण्याची तारीख 1 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online (Starting: 01 सप्टेंबर 2021)
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.