एयर इंडियात नोकरीची सुवर्णसंधी AIESL Recruitment 2021

 एयर इंडियात नोकरीची सुवर्णसंधी



AIESL Recruitment 2021


एअर इंडिया अभियांत्रिकी सेवा लिमिटेड नोकरीची सुवर्ण संधी आहे.AIESL मध्ये कनिष्ठ कार्यकारी – वित्त आणि सहाय्यक पर्यवेक्षक – लेखा पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021आहे.


एकुण जागा/Total post-22 जागा

पदाचे नाव  कनिष्ठ कार्यकारी – वित्त आणि सहाय्यक पर्यवेक्षक – लेखा

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आव्श्यक्तेनुसारा असुन अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या

अर्ज  करण्याची पध्दत ऑफलाईन/ Offline

वयोमर्यादा 

कनिष्ठ कार्यकारी – वित्त – 30 वर्षेन

सहाय्यक पर्यवेक्षक – लेखा – 28 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता  AIESL कार्मिक विभाग, 2 रा मजला, CRA बिल्डिंग, सफदरजंग विमानतळ कॉम्प्लेक्स, औरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या- aiesl.airndia.in

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.