भारती विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी
भारती विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी आहे . भारती विद्यापीठात संचालक मानव संसाधन इस्टेट मॅनेजर आणि असिस्टंट इस्टेट मॅनेजर पदाची भरती सुरू झाली आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 आणि 31 ऑगस्ट 2021 आहे .
पदाचे नाव :- संचालक मानव संसाधन इस्टेट मॅनेजर आणि असिस्टंट इस्टेट मॅनेजर
नोकरीचे ठिकाण :- पुणे ,मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 ऑगस्ट 2021 आणि 31 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन /Offline
अर्ज पाठवण्याचा पत्ता : -सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411 030
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे click करा