जॉब Job जॉब Job जॉब Job जॉब
कोल इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
Coal India Recruitment 2021
कोल इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . CIL मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 588 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता –BE/ B.Tech/ B.Sc. (इंजि.) संबंधित शाखेत/M.Sc. / एम.टेक. भूशास्त्र किंवा उपयोजित भूविज्ञान मध्ये
शैक्षणिक पात्रता –BE/ B.Tech/ B.Sc. (इंजि.) संबंधित शाखेत/M.Sc. / एम.टेक. भूशास्त्र किंवा उपयोजित भूविज्ञान मध्ये
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ Online
अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 सप्टेंबर 2021
Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :-Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा
नोकरीविषयक इतर जाहिराती