इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी IOCL Recruitment 2021

  जॉब  Job  जॉब  Job  जॉब  Job  जॉब

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 




IOCL Recruitment 2021 


इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत  ट्रेड/ तंत्रज्ञ अप्रेंटिस पदांच्या एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.
एकुण जागा / Total Post :- 480 जागा 

पदाचे नाव  ट्रेड/ तंत्रज्ञ अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 12 वी/ आयटीआय/ डिप्लोमा
अर्ज  करण्याची पद्धत  ऑनलाईन/ Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 
ट्रेंड अप्रेंटिस पदासाठी Online अर्ज करण्यासाठी येथे click करा :- Apply Online
तंत्रज्ञ अप्रेंटिसपदासाठी Online अर्ज करण्यासाठी येथे click करा :-Apply Online

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.