जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी Jalsampada Vibhag Recrutment 2021

 जॉब  Job  जॉब  Job  जॉब  Job  जॉब

जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी 



Jalsampada Vibhag Osmanabad Recrutment  2021

जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी असून  जलसंपदा विभाग उस्मानाबाद  येथे बांधकाम विभाग, उस्मानाबाद येथे उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 आहे.
एकुण जागा / Total Post :- 4 जागा 
पदाचे नाव  उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता – डब्ल्यूआर(डब्ल्यूआरडी) विभागातून निवृत्त अधिकारी
नोकरी ठिकाण  उस्मानाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ Offline 
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्र 1, उस्मानाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या :- येथे Click करा  




@@@@@@@@@@@@@@@&&&&&@@@@@@@@@@@@@@@@@@@
नोकरी शोधणं झाले आता अगदी सोप्प  जॉब कट्टा [ Jobkatta] वेब पोर्टलच्या माध्यमातून फक्त एका बटणाच्या Click वर  आम्ही घेऊन आलो आहोत सरकारी व खाजगी नोकरीच्या हजारो संधी 
-----------------------------------------------------*********--------------------------------------------

आजच्या या स्पर्धेच्या युगात  नोकरी मिळणे हे सर्वात मोठं आव्हान बनल आहे. नोकरी मंग ती  खाजगी असो अथवा सरकारी वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या नोकरीच्या रोजगाराच्या संधी या मर्यादित आहे.  वाढती लोकसंख्या आणि रोजगाराचे  प्रमाण यामध्ये असलेली  तफावत हे वाढत्या  बेरोजगारीला जन्म देतात, आज प्रत्येकाला नोकरीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावे लागत आहेत. नोकरीच्या संधींची अपडेट व खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहिती देणारी साधने खूपच मर्यादित आहे. jobkatta (जॉब कट्टा ) वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही देखील सरकारी व खाजगी नोकरीच्या संधींची अद्ययावत विश्वासार्ह, सविस्तर अशी माहिती अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत देण्याचा एक प्रयत्न करत आहोत. नोकरी मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न  बनले  आहे. पूर्वी उत्तम शेती, दुय्यम व्यवसाय, व कनिष्ठ नोकरी असं सूत्र होता मात्र कालांतराने त्यात बदल होत गेला व आजच्या परिस्थितीत उत्तम नोकरी, दुय्यम  व्यवसाय व कनिष्ठ शेती हे एक सुत्र बनलेल आहे. नोकरी म्हणजे महिन्याच्या शेवटी खात्रीशीर आणि शास्वत असे  ठराविक रकमेच  उत्पन्नाचं साधन मात्र  व्यवसाय म्हटला की त्यामध्ये आव्हान आली,रिस्क आली  तर  शेतीही निसर्गावर अवलंबून असल्याने शेती हा निसर्गावरचा जुगार बनलेला आहे. त्यामुळे नोकरीकडे तरुणांचा कल वाढला आहे.  या नोकरीच्या संधी जरी अल्प  असल्या तरी त्या देखील संधींचे योग्य पद्धतीने माहिती तरुणांपर्यंत पोहोचत नाही हे लक्षात आल्यानंतर तरुणांना ही माहिती योग्य पद्धतीने अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत पोहचवण्यासाठी जॉब कट्टा या वेबसाईटचा आम्ही घाट घातला आहे. 

 याबाबतीत तुमच्या काही सूचना व  प्रतिक्रिया यांचा देखील स्वागत आहे.  आमच्या उपलब्ध नंबर वरती किंवा जाहिराती खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया निसंकोच पणे देऊ शकता तुमच्या प्रतिक्रियांच व  सूचनांचं जॉब कट्टा टीम कडून स्वागतच आहे. जॉब कट्टा ही वेबसाईट तुमची स्वतःची हक्काची अशी वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सरकारी व  खाजगी नोकरीच्या संधी, परीक्षांचे निकाल, परीक्षांचे  वेळापत्रक या सोबत  एमपीएसी, यूपीएसी च्या जाहिराती  व त्या बाबतीतले अपडेट स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा  तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची नावे अशा सर्वच इत्भूत  माहितीने परिपूर्ण अशी वेबसाईट आम्ही  तुमच्या समोर सादर करीत आहोत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.