महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे नोकरीची सुवर्णसंधी MPKV Rahuri Bharti 2021

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे नोकरीची सुवर्णसंधी 



MPKV Rahuri Bharti 2021



महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे .महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी  येथे डिझायनर, संशोधन सहाय्यक, विद्युत अभियंता, प्रशासन कर्मचारी/लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर कम फिटर, फॅब्रिकेशन मदतनीस, कामगार पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.



एकुण जागा / Total Post :- 11 जागा 

पदाचे नाव  डिझायनर, संशोधन सहाय्यक, विद्युत अभियंता, प्रशासन कर्मचारी/लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर कम फिटर, फॅब्रिकेशन मदतनीस, कामगार

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  असून आधिक माहितीसाठी वेबसाईटवरील जाहिरात पहावी 

नोकरी ठिकाण राहुरी, जि. अहमदनगर

अर्ज  करण्याची पद्धत  ऑफलाईन/ Offline 

अर्ज पाठविण्याचा पत्ता  कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, श्री शाहू मार्केट यार्ड समोर, कोल्हापूर 416005


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2021 

 अधिक व सविस्तर माहितीसाठी  अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.