राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी National Company Law Tribunal Recruitment 2021

Top Post Ad

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 


 

National Company Law Tribunal Recruitment 2021


भारताच्या राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, नवी दिल्ली  येथे नोकरीची सुवर्णसंधी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल मध्ये खाजगी सचिव, प्रोग्रामर आणि वरिष्ठ कायदेशीर सहाय्यक पदांच्या  एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सेप्टेंबर २०२१

एकुण जागा / Total Post :- 39 जागा
पदाचे नाव :- खाजगी सचिव, प्रोग्रामर आणि वरिष्ठ कायदेशीर सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सेप्टेंबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता  नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल, ६वा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.