राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी NCL Pune Recruitment 2021

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी 




NCL Pune Recruitment 2021 

NCL Pune Bharti 2021

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे .राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे  मुख्य प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक  या  पदांच्या एकूण 02रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.

एकुण जागा / Total Post :- 02 जागा 

पदाचे नाव  मुख्य प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक 

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक आणि सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी 

नोकरी ठिकाण  पुणे

अर्ज  करण्याची पद्धत ऑनलाईन/ Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021 

 अधिक आणि सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे click करा 

 Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

नोकरीविषयक इतर जाहिराती 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.