पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण
PFRDA Recruitment 2021
पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण, नवी दिल्ली मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.PFRDA येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी/पदवी
Master’s Degree in any discipline/Bachelor’s Degree/Graduatio
फी/ Fee –
Unreserved/GEN, EWS & OBC उमेदवारांना रु. 800/- फी आहे
Unreserved/GEN, EWS & OBC उमेदवारांना रु. 800/- फी आहे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2021
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे Click करा-Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या- येथे Click करा