भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी Rail Wheel Factory Recruitment 2021

 भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी



रेल व्हील फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदाच्या 192 जागांसाठी भरती

Rail Wheel Factory Recruitment 2021


एकुण जागा /Total Posts-192 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)


 ट्रेड  नुसार जागांची विभागणी

फिटर-८५ जागा

मेकॅनिस्ट-३१ जागा

मॅकेनिक (मोटर वेहिकल)- ०८ जागा

टर्नर-०५ जागा

CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप)-२३ जागा

इलेक्ट्रिशिअन-१८ जागा

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक-१९२ जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 13 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे 
SC/ST: 05 वर्षे सूट, 
OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: बेंंगलोर

फी / Fee: General/OBC उमेदवारांना ₹100/-  

SC/ST/PWD/महिला: उमेदवारांना फी नाही

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2019  संध्या 05:00 वा.


अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या- येथे Click करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.