SBI-State Bank Of India मध्ये नोकरीची सुवर्ण संधी
एकुण जागा / Total Post :- 69 जागा / vacancies
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . SBI (State Bank Of India) अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, मंडळ संरक्षण बँकिंग सल्लागार“ पदाच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, मंडळ संरक्षण बँकिंग सल्लागारशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज फी :
General/ OBC/ EWS – रु. 750/-
General/ OBC/ EWS – रु. 750/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई, हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 13 ऑगस्ट 2021
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा