युनियन बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी Union Bank Of India Recruitment 2021

  जॉब  Job  जॉब  Job  जॉब  Job  जॉब


युनियन बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी 



Union Bank Of India Recruitment 2021

एकुण जागा / Total Post :- 347 जागा 

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव  वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक


फी/ Fee  
GEN/EWS & OBC – रु. 850/-

अर्ज  करण्याची पद्धत Online /  ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख  12 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2021
अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.