या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी शेकडो जागांची भरती सुरू
ZP Ahmednagar Bharti 2021
जिल्हा परिषद अहमदनगर येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे . अंतर्गत औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 555 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.
एकूण जागा / Total Post :- 555 जागा
पदाचे नाव – औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
नोकरी ठिकाण – अहमदनगर
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ Online
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा
महाराष्ट्रातील खालील जिल्हा परिषदांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी