जालना जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी ZP Jalna Recruitment 2021

 जालना जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी 



ZP Jalna Bharti 2021


ZP Jalna Recruitment 2021



 जालना जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी आहे . जिल्हा परिषद, जालना येथे आरोग्य विभागाशी सबंधित गट-क मधील फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या एकूण 278 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 आणि  21 सप्टेंबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post :- 278 जागा 

पदाचे नाव  फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  जालना

अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन/Online 

अर्ज सुरु होण्याची तारीख  1 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
SEBC उमेदवारांसाठी  – 14 सप्टेंबर 2021

दिव्यांग उमेदवारांसाठी – 21 सप्टेंबर 2021

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.