कोल्हापूर जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी ZP Kolhapur Bharti 2021

 कोल्हापूर जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी 




ZP Kolhapur Bharti 2021



जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नोकरीची सुवर्णसंधी , औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका

शैक्षणिक पात्रता अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  कोल्हापूर

अर्ज  करण्याची पद्धत ऑनलाईन/ Online 

अर्ज सुरु होण्याची तारीख  1 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021
 
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online  

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.