पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी ZP Pune Recruitment 2021

 पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी 



ZP Pune Recruitment 2021


पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी आहे.  पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञा, औषध निर्माता पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 आणि 25 सप्टेंबर 2021 आहे.

एकुण जागा / Total Post :- 25 जागा 

पदाचे नाव  आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञा, औषध निर्माता

शैक्षणिक पात्रता – अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या  

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज  करण्याची पद्धत  ऑनलाईन/ Online 

अर्ज सुरु होण्याची तारीख  1 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 आणि  21 सप्टेंबर 2021

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे click करा 
 
नोकरीविषयक इतर जाहिराती 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.