जिल्हा परिषद सोलापूर मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ZP Solapur Recruitment 2021

 जिल्हा परिषद सोलापूर मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 




ZP Solapur Bharti 2021


ZP Solapur Recruitment 2021


 
सोलापूर जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. जिल्हा परिषद, सोलापूर येथे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पदांच्या एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.
 
एकुण जागा / Total Post :- 334 जागा 

पदाचे नाव  आरोग्य सेवक, आरोग्य सेविका

नोकरी ठिकाण  सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन/ Online

अर्ज सुरु होण्याची तारीख 1 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.