जॉब Job जॉब Job जॉब Job जॉब
10 वी उत्तीर्ण आणि पदविधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
जिल्हा परिषदेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
हिंगोली जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी
ZP Hingoli Recruitment 2021
जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.
एकुण जागा /Total Post :- 113 जागा
1) औषध निर्माता
2)आरोग्य सेवक
3)आरोग्य सेविका
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता –
1) औषध निर्माता :- (i) B.Pharm/D.Pharm (ii) MS-CIT/CCC
2)आरोग्य सेवक:- (i) 10वी उत्तीर्ण (ii) MS-CIT/CCC
3)आरोग्य सेविका:- (i) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद (ii) MS-CIT/CCC
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/Online
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठि अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा
महाराष्ट्रातील खालील जिल्हा परिषदांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी