सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी
Central Forensic Science Laboratory Pune
सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) या पदासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
पदाचे नाव :- कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक)
शैक्षणिक पात्रता: कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) Junior Scientific Officer (Ballistics) - पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन / Offline
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता:- संचालक, सीएफएसएल, फॉरेन्सिक विज्ञान सेवा संचालनालय, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, गट क्र. 6, नानोली टेरफे चाकण, तळेगाव एमआयडीसी फेज I, जेसीबी कंपनी जवळ, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र -410507
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 01 नोव्हेंबर 2021
स्पर्धा परीक्षांची पुस्तके ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर Click करा