कृषी व पदुम विभाग मंत्रालय मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी MAHA Krushi & Padum Vibhag Recruitment 2021

 कृषी व पदुम विभाग मंत्रालय मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी 



MAHA Krushi & Padum Vibhag Recruitment 2021 


कृषी व पदुम विभाग मंत्रालय मुंबई  येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे . MAHA Krushi & Padum Vibhag  इथे स्टेनोग्राफर (Stenographer) पदासाठी भरती होत आहे .  या भरतीसाठीची अधिसूचना जरी करण्यात आली आहे. स्टेनोग्राफर या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे. 


 एकूण जागा/ Total Post :- 05 जागा 

पदाचे नाव :-  स्टेनोग्राफर (Stenographer) 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :- स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा तीन ते दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

 वेतन / पगार - 41,800/- - 1,32,300/- रुपये प्रतिमहिना 

या पत्त्यावर पाठवा अर्ज:-स्थापना शाखा (प्रशासन 01), दालन क्र. 522 (विस्तार) 05 वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - 400032.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2021

  ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी  येथे Click करा :- Apply Online 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.