पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी Patbandhare Vibhag Bharti 2021

 

पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी 



 Patbandhare Vibhag Bharti 2021


विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव  वकील

शैक्षणिक पात्रता अर्जदार वकिलीचा अभ्यास करत असावा आणि त्याला नागरी, गुन्हेगारी, कामगार आणि औद्योगिक, सेवा चालवण्याचा किमान एस (पाच) वर्षांचा अनुभव असावा.

नोकरी ठिकाण  नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/Online 

अर्ज पाठविण्याचा पत्ता  अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर सिंचन सेवा भवन, दुसरा माला, सिव्हील लाईन, नागपूर – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2021
 अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.