पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
PMC Recruitment 2021
पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे .पुणे महानगरपालिका मध्ये समुपदेशन, समूहसंघटिका, कार्यालय सहाय्यक, व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक, संसाधन व्यक्ती, विरुंगला केंद्र समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, संगणक संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण 193 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज स्वतः हजर राहून सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 ते 21 सप्टेंबर 2021 आहे.
एकुण जागा / Total Post :- 193 जागा
समुपदेशक:-19
समुहसंघटिका :-90
कार्यालयीन सहाय्यक:-23
व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक:-01
रिसोर्स पर्सन:-04
विरंगुळा केंद्र समन्वयक:-10
सेवा केंद्र मुख्य समन्वयक:-06
सेवा केंद्र समन्वयक:-14
संगणक रिसोर्स पर्सन:-02
स्वच्छता स्वयंसेवक:-24
शैक्षणिक पात्रता:
समुपदेशक:- (i) MSW/MA (मानसशास्त्र) (ii) 01 वर्ष अनुभव
समुहसंघटिका :- (i) पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र) (ii) 01 वर्ष
अनुभव
कार्यालयीन सहाय्यक:- (i)12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 02 वर्षे अनुभव
व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक:-(i) M.Com/MSW/DBM (ii) 05 वर्षे अनुभव
रिसोर्स पर्सन:-(i) M.Com/MSW/DBM (ii) 02 वर्षे अनुभव
विरंगुळा केंद्र समन्वयक:- (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
सेवा केंद्र मुख्य समन्वयक:-(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 03 वर्षे अनुभव
सेवा केंद्र समन्वयक:- (i) 07वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 02 वर्षे अनुभव
संगणक रिसोर्स पर्सन:- (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
स्वच्छता स्वयंसेवक:-(i) 04थी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:- पुणे
Fee: कोणतीही फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11
अर्ज सादर करण्याची तारीख: 20 आणि 21 सप्टेंबर 2021 (वेळ: सकाळी 11:00 ते 05:00 संध्या )
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा