12 वी, ITI उत्तीर्णांना महावितरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Mahavitaran Beed Bharti 2022

 

12 वी, ITI उत्तीर्णांना महावितरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Mahavitaran Beed Bharti 2022




महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे .  अप्रेंटीस (वीजतंत्री व तारतंत्री) पदाच्या एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 आहे.

एकुण जागा /Total Post :- 94 जागा


पदाचे नाव – अप्रेंटीस (वीजतंत्री व तारतंत्री)

नोकरीचे ठिकाण :- बीड 

शैक्षणिक पात्रता – 10+2 with NCVT certificate 

अर्ज करण्याचा पत्ता अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड

अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 मे 2022 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2022
 
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.