12 वी उत्तीर्णांना संधी – SBI जनरल इन्शुरन्स मध्ये नोकरीचीसुवर्णसंधी | SBI General Insurance Ltd Bharti 2022

 

12 वी उत्तीर्णांना संधी – SBI जनरल इन्शुरन्स मध्ये नोकरीचीसुवर्णसंधी | SBI General Insurance Ltd Bharti 2022



SBI जनरल इन्शुरन्स लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून ; बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदांच्या एकुण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकुण जागा /Total Post :- 150 जागा 

पदाचे नाव – बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर

शैक्षणिक पात्रता – 12th Pass

वेतन  रु. 7000/ – 20,000/

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.