जिल्हा परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी , 40 हजारपर्यंत मिळेल पगार | ZP Chandrapur Bharti 2022

 

जिल्हा परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी , 40 हजारपर्यंत मिळेल पगार | ZP Chandrapur Bharti 2022






जिल्हा परिषद चंद्रपुर मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 आहे.

एकुण जागा /Total Post – 05 जागा


पदाचे नाव – मानसेवी वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – BAMS 

नोकरी ठिकाण  चंद्रपुर 

वेतन  – रु. 40000/-

वयाची अट  – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – 43 वर्षे

अर्ज करण्याची  पद्धत– ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी  अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.