बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| Bank Of India Bharti 2022

 

बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| Bank Of India Bharti 2022



बँक ऑफ इंडिया   मध्ये नोकरीची सुवर्णसंधी “अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, जोखीम व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, क्रेडिट अधिकारी, टेक मूल्यांकन, IT अधिकारी, व्यवस्थापक IT, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदाची 696 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.

एकुण जागा/ Total Post- 696 जागा


पदाचे नाव – अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, जोखीम व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, क्रेडिट अधिकारी, टेक मूल्यांकन, आयटी अधिकारी, व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

फी  – SC/ST/PWD प्रवर्गातील  उमेदवारांना – रु. 175/-
सामान्य आणि इतर प्रवर्गातील  उमेदवारांना –  रु. 850/-

वेतन - 36,000 ते 89,890

अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022

Online अर्ज करण्यासाठी येथे click करा :- Apply Online 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.