केंद्रीय गुप्तचर विभागात नोकरीची सुवर्णसंधी|IB Recruitment 2022

 

केंद्रीय गुप्तचर विभागात नोकरीची सुवर्णसंधी|IB Recruitment 2022

 

एकुण जागा /Total Post : 150 जागा


पदाचे नाव /Name of the Postअसिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर, ग्रेड II/ टेक (ACIO-II)

शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ IT/कॉम्प्युटर सायन्स ) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स सह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी/MCA)  (ii) GATE 2022/2021/2022


वयाची अट: 07 मे 2022 रोजी 18 ते 27 वर्षे   

SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट

 OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट


फी /Fee : General/OBC/EWS  प्रवर्गातील उमेदवारांना  ₹100/-  

 SC/ST/ExSM/महिला प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही 


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मे 2022 (11:59 PM)


Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 


अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.