(ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी | अप्रेंटिस पदांच्या 3614 जागांसाठी भरती|ONGC Apprentice Recruitment 2022

 

(ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी | अप्रेंटिस पदांच्या 3614 जागांसाठी भरती|ONGC Apprentice Recruitment 2022




एकुण जागा /Total Post : 3614 जागा


पदाचे नाव: ट्रेड & टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: 

पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A

ट्रेड अप्रेंटिस:  ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)

टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.


वयाची अट: 15 मे 2022 रोजी 18 ते 24 वर्षे 

 SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सूट

OBC उमेदवारांना  03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: कोणतीही  फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2022  (06:00 संध्या )

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.