(PMRDA)पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | PMRDA Bharti 2022
एकुण जागा /Total Post – 11 जागा
पदाचे नाव – कार्यकारी/ उप अभियंता, फायर स्टेशन ऑफिसर, आरेखक/सहा.आरेखक, सर्व्हेअर
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
नोकरीचे ठिकाण – पुणे
वयाची अट – 70 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता – मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे-४४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 17 मे 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा