(SBI) पदवीधर व इतर उमेदवारांना भारतीय स्टेट बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | SBI Bharti 2022

 

(SBI) पदवीधर व इतर उमेदवारांना भारतीय स्टेट बँक मध्ये  नोकरीची सुवर्णसंधी | SBI Bharti 2022



स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)  मध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्रणाली अधिकारी, कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ विशेष कार्यकारी पदांच्या एकुण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 27 एप्रिल 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  – 36 जागा

    पदाचे नाव – प्रणाली अधिकारी, कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ विशेष कार्यकारी, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी

        शैक्षणिक पात्रता – BE/ BTech/ Engineering or Science Graduate/ Post-Graduate in related field 
           नोकरीचे ठिकाण :- मुंबई 

          फी  –
           
          SC/ ST/ PWD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी नाही 
          General/ EWS/ OBC 
          प्रवर्गातील उमेदवारांना – रु. 750/-

            अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन
              Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

              अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 एप्रिल 2022

                अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022

                 अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 


                Post a Comment

                0 Comments
                * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.