(SECA) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण मध्ये पुणे सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी | SCEA Pune Bharti 2022
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण(SCEA) मध्ये अधिवक्ता पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 30 जागा
पदाचे नाव – अधिवक्ता
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहीतीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला , पुणे- 411001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा