(SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी | ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1033 जागांसाठी भरती|SECR Recruitment 2022

 

(SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी | ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1033 जागांसाठी भरती|SECR Recruitment 2022





एकुण जागा /Total Post : 1033 जागा


पदाचे नाव/ Total Post : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)


शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 15 ते 24 वर्षे

 SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना  05 वर्षे सूट

 OBC  प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: रायपूर विभाग

फी : फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2022 (11:59 PM)



Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.