SNDT महिला विद्यापीठ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित करा अर्ज | SNDT Womens University Bharti 2022

 

SNDT महिला विद्यापीठ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित करा अर्ज | SNDT Womens University Bharti 2022




SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी मुंबई  येथे वित्त आणि लेखाधिकारी, डीन, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.


पदाचे नाव – वित्त आणि लेखाधिकारी, डीन, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  मुंबई 

फी   खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनासाठी – रु. 1000/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांनासाठी – रु 500/-

अर्ज  करण्याची पद्धत– ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – निबंधक (अतिरिक्त प्रभार), S.N.D.T. महिला विद्यापीठ, आवक-जावक विभाग, 01, एनटी रोड, न्यू मरीन लाइन्स, मुंबई – 400 020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.