10 वी, 12 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना संधी; महानगरपालिके मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Panvel Mahanagarpalika Bharti 2022

 

10 वी, 12 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना संधी;  महानगरपालिके मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Panvel Mahanagarpalika Bharti 2022




पनवेल महानगरपालिके मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे .  पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, ANM, LVH, प्रयोगशाळा तत्रंज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 175 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिपरिचारिका, आरोग्यसेविका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे. तसेच इतर पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18, 19, 20 मे 2022 आहे.

एकुण जागा /Total Post – 175 जागा

पदाचे नाव पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, ANM, LVH, प्रयोगशाळा तत्रंज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – पनवेल, जिल्हा रायगड 

अर्ज  करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन (अधिपरिचारिका, आरोग्यसेविका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ)

ई-मेल पत्ता  pmcnuhm@gmail.com



अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2022 

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – उपजिल्हा रुग्णालय व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च प्लॉट क्रमांक ६ आणि ६A. सेक्टर १८, खांदा कॉलनी, पनवेल जि. रायगड

मुलाखतीची तारीख  18, 19, 20 मे 2022 (पदनिहाय) 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.