10 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची सुवर्णसंधी|Maharashtra Postal Circle Bharti 2022

 

 10 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची  सुवर्णसंधी|Maharashtra Postal Circle Bharti 2022


 

महाराष्ट्र टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून  ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 2 मे  2022 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

शैक्षणिक पात्रता  10 वी पास 
भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

वयाची अट  – 18 ते 40 वर्षे

फी  – रु. 100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 02 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click कारा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.