12 वी ते पदवीधर उमेदवारांना NARI पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | NARI Pune Bharti 2022

 

12 वी ते पदवीधर उमेदवारांना NARI पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | NARI Pune Bharti 2022





ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था,पुणे  येथे डेटा एंट्री ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, लॉजिस्टिक कोऑर्डिनेटर पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. . अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 आणि 19 मे 2022 आहे.



पदाचे नाव  डेटा एंट्री ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, लॉजिस्टिक कोऑर्डिनेटर

शैक्षणिक पात्रता – 12th Pass / Graduate/ B.Sc 

नोकरी ठिकाण – पुणे

वयाची अट  – डेटा एंट्री ऑपरेटर – 25 वर्षे
 लॅब टेक्निशियन, लॉजिस्टिक कोऑर्डिनेटर – 62 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 
 
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 आणि 19 मे 2022 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.