जिल्हाधिकारी कार्यालयात 1,77,500 रुपये पगाराची नोकरीची संधी | Jilhadhikari Karyalay Sindhudurg Bharti 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात 1,77,500 रुपये पगाराची नोकरीची संधी |Jilhadhikari Karyalay Sindhudurg Bharti 2022




जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे प्रकल्प व्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  – 3 जागा

पदाचे नाव  प्रकल्प व्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक


शैक्षणिक पात्रता  MBA/ MSW/ Any Gradaution 

नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग

पगार  –प्रकल्प व्यवस्थापक  – 56,100/-  ते  1,77,500/- रुपये प्रतिमहिना
    सहायक प्रकल्प व्यवस्थापक  – 41,800/- ते 1,32,300/- रुपये प्रतिमहिना

    प्रकल्प सहाय्यक  – 29,200/- ते  92,300/- रुपये प्रतिमहिना

    अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

    अर्ज पाठवण्याचा पत्ता  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष निवड समिती, जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी-ओरोस, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग 416812

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022

    अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 



    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.