महापारेषण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,49 हजार 210 ते 1 लाख 19 हजार 315 पगार | MahaPareshan Bharti 2022

 

महापारेषण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,49 हजार 210 ते 1 लाख 19 हजार 315 पगार | MahaPareshan Bharti 2022




महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी सहायक अभियंता पदाच्या एकूण 223 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.

पदाचे नाव – सहायक अभियंता

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

फी  – खुल्या प्रवर्गासाठी – रु. 700/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/-

वयाची अट  खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन 

 Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.