बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Bank Of Baroda Bharti 2022

 

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची  सुवर्णसंधी | Bank Of Baroda Bharti 2022





बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . राष्ट्रीय प्राप्ती व्यवस्थापक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2022 आहे.


एकुण जागा /Total Post – 01 जागा



पदाचे नाव – राष्ट्रीय प्राप्ती व्यवस्थापक


शैक्षणिक पात्रता - मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर 


फी   सामान्य, EWS & OBC – रु.600/-
SC, ST, PWD & महिला – रु. 100/-

वयाची अट  – 40 ते 55 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2022  

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

नोकरीविषयक अधिक जाहिरातींसाठी खालील दिलेल्या लिंकवर करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.