भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी त्वरित करा अर्ज | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022

 

भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी त्वरित करा अर्ज | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022




भारती विद्यापीठ, डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल नवी मुंबई  मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे.

एकुण जागा /Total Post   19 जागा


पदाचे नाव  सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता  MD/MS/DNB 

नोकरी ठिकाण  मुंबई 

अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.