भारती विद्यापीठ येथे नोकरीची सुवर्णसंधी | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022

 

भारती विद्यापीठ येथे नोकरीची सुवर्णसंधी | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022




भारती विद्यापीठ  येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित समुपदेशक पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  मुलाखतीची तारीख 18 मे 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  68 जागा

    पदाचे नाव  PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित समुपदेशक

        शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 


        नोकरी ठिकाण – पुणे, मुंबई

          निवड प्रक्रिया – मुलाखत
            मुलाखतीचा पत्ता – भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटर जवळ, 8 वा मजला, एलबीएस रोड, पुणे-411 030

              मुलाखतीची तारीख – 18 मे 2022

              अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

              Post a Comment

              0 Comments
              * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.