या सहकरी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी| A Golden Opportunity In A Co-Operative Bank

 

या सहकरी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी| A golden opportunity in a co-operative bank



प्रियदर्शनी नागरी बँक लि. जालना येथे  व्यवस्थापक, अधिकारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.

पदाचे नाव – व्यवस्थापक, अधिकारी

शैक्षणिक पात्रता – B.Com/ M.Com/ MBA

नोकरी ठिकाण – जालना 

अर्ज करण्याची  पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि., 1 मजला, ‘ब्रम्ह चैतन्य’ देऊळगावराजा रोड, जालना – 431203

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2022

 अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.