आयकर विभागात नोकरीची सुवर्णसंधी| Income Tax Department Bharti 2022

 

आयकर विभागात नोकरीची सुवर्णसंधी| Income Tax Department Bharti 2022




आयकर विभाग, नागपूर येथे वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

पदाचे नाव  वकील

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – नागपुर 

अर्ज  करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता  nagpur.ito.tech.pccit@incometax.govi.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर अधिकारी (टेक.), O/o pr. मुख्य आयकर आयुक्त, पहिला मजला, कक्ष क्रमांक 104, आयकर भवन, तेलंगखेडी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022

 अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.