(India Post) 10 वी उत्तीर्णांना पोस्ट खात्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी |38,926 रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Indian Post Bharti 2022

 

(India Post) 10 वी उत्तीर्णांना पोस्ट खात्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी |38,926 रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Indian Post Bharti 2022




 भारतीय टपाल विभाग मध्ये नोकरीची सुवर्णसंधी BPM, ABPM/ डाक सेवक पदांच्या एकूण 38,926 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.


एकुण जागा /Total Post  – 38926 जागा



पदाचे नाव – BPM, ABPM/डाक सेवक



शैक्षणिक पात्रता – 10 वी 

वयाची अट  – 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – रु. 100

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज सुरू होण्याची तारीख – 02 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.